इस्त्री नसतानाही कपडे दिसतील कडक | Tips For Ironing | Daily Tips | Daily Hack | Lokam Sakhi | RI3

#lokmatsakhi #howtoironclotheswithoutiron #ironingtips #hacks #dailyhacks

बर्याचदा आपल्या घरी लाईट जाते किंवा बाहेर इस्त्री साठी कपडे द्यायला वेळ नसतो. मग अशा वेळेस इस्त्री न वापरता कपडे कसे इस्त्री करायचे ? सुरकुत्या कशा घालवायच्या ? यासाठी आपण काही टिप्स जाणून घेणार आहोत. या टिप्स तुम्ही वापरल्या तर कपडे इस्त्री न करताही कडक दिसतील.

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber